Sharad Pawar to Devendra Fadnavis: शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट देवाभाऊ असा उल्लेख करताना, शेतकरी प्रश्नांवरून राज्य सरकारवर टीकेचे आसूड ओढले. ...
आपले बिंग फुटताच युक्रेनने हा निर्णय घेत सारवासारव करण्यास सुरुवात केली आहे. दुटप्पी वागणाऱ्या युक्रेनने १ ऑक्टोबरपासून भारतात उत्पादन केलेले डिझेलची आयात करण्यावर प्रतिबंध आणण्याचा निर्णय घेतला आहे. ...
मनवाने इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने टाटा कंपनीची काही महिन्यांपूर्वीच घेतलेली नवी कोरी कार सतत बंद पडत असल्याचं म्हटलं आहे. ...
Pooja Khedkar Mother News: पूजा खेडकरच्या आई वडिलांनी केलेल्या कारनाम्याची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. नवी मुंबईतून एका ट्रकचालकाचे अपहरण करणाऱ्या मनोरमा खेडकर आणि त्यांचा पती फरार आहेत. ...
Manipur Violence: काही दिवसांपूर्वीच मणिपूरच्या दोन्ही गटांमध्ये सामंजस्य करण्यात, तणाव मिटविण्यात यश आले होते. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मणिपूर दौरा ठरविण्यात आला होता. ...
गौरव महाजन त्यांची पत्नी रवीना आणि आईसोबत सचखंड एक्सप्रेसने लुधियानाहून भुसावळकडे प्रवास करत होते. इटारसी स्टेशनवर गौरव यांना जाग आली असता, रवीना तिच्या सीटवर नव्हती. ...
Rahu Mahadasha Dosh Upay In Marathi: राहु हा भरपूर धन व ऐहिक सौख्य देणारा ग्रह आहे. परंतु, राहु महादशा किंवा अशुभ प्रभाव असेल, तर काही सोपे उपाय तारणहार ठरू शकतात, असे म्हटले जाते. ...